लेवीय 15:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 स्राव होणार्या मनुष्याच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जो कोणी अशा मनुष्याला स्पर्श करेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. See the chapter |