लेवीय 15:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 स्त्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 स्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसला, तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 स्रावामुळे अशुद्ध झालेला मनुष्य ज्या बैठकीवर बसला असेल त्या बैठकीवर जो कोणी बसेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. त्याने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे. See the chapter |