लेवीय 15:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते. तशी अशुद्ध समजावी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ती ऋतुमती असेल तितके सगळे दिवस ती ज्या अंथरुणावर निजेल ते तिच्या विटाळाचे अंथरूण समजावे; त्याचप्रमाणे ती ज्यावर बसेल ते तिच्या ऋतुकालाच्या विटाळाप्रमाणे अशुद्ध समजावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 म्हणजे, नियमित मासिक पाळी चालू असलेल्या ॠतुस्रावाच्या काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल ते अशुद्ध होईल; आणि ज्या बैठकीवर बसेल ती ही अशुद्ध होईल. See the chapter |