लेवीय 15:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जो कोणी तिच्या बैठकीला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. See the chapter |