लेवीय 15:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परंतु स्त्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला स्पर्श केला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 स्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते फोडून टाकावे; मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “असा मनुष्य ज्या मातीच्या पात्राला स्पर्श करेल ते अवश्य फोडून टाकावे आणि कोणत्याही लाकडाच्या भांड्याला त्याचा स्पर्श झाल्यास ते पाण्याने धुऊन घ्यावे. See the chapter |