Online Bible

- Advertisements -




लेवीय 15:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तुला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि जो कोणी अशा माणसाच्या अंगाखालील वस्तूला स्पर्श करेल किंवा ती उचलेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

See the chapter Copy




लेवीय 15:10

Follow us:

Advertisements


Advertisements