लेवीय 14:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याजकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्टा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 याजकाने आत जाऊन घर तपासावे आणि घराला गिलावा केल्यावर चट्टा परत उद्भवला नसला, तर त्याचा तो चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 याजकाने आत जाऊन घर पुन्हा तपासावे आणि गिलाव्यावर चट्टे पुनः दिसले नाहीत, तर ते घर शुद्ध झाले असून तेथील कुष्ठरोग नाहीसा झाला आहे असे त्याने जाहीर करावे. See the chapter |