लेवीय 14:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या मनुष्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून लावावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 याजकाने त्याच्या तळहातावर उरलेले तेल त्या शुद्ध होणार्या माणसाच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहपुढे त्याच्या डोक्यास लावावे. See the chapter |