लेवीय 13:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो मनुष्य शुद्ध आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 त्याच्या कपाळाच्या वरच्या भागाचे केस गळून त्याला टक्कल पडले असले तरी तो शुद्ध होय. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 जर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय. See the chapter |