लेवीय 13:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो मनुष्य शुद्ध होय. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 कोणा मनुष्याच्या डोक्याचे केस गळून त्याला टक्कल पडले तरी तो शुद्ध होय. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 कोणा माणसाच्या डोक्यावरील केस गळून टक्कल झाले असेल तर तो शुद्ध आहे. See the chapter |