Online Bible

- Advertisements -




लेवीय 13:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 सातव्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 सातव्या दिवशी त्याने त्याची तपासणी करावी आणि तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 सातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.

See the chapter Copy




लेवीय 13:27

Follow us:

Advertisements


Advertisements