लेवीय 13:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एखाद्या मनुष्याच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्यास अंगभर तपासावे, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एखाद्याच्या कातडीला कोड फुटून ते नखशिखांत सर्व कातडीवर पसरले आहे असे याजकाला दिसून आले, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर कुष्ठरोग सर्व त्वचेवर पसरलेला असेल आणि याजक जितके पाहू शकतो तितके म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पसरलेला असेल तर, See the chapter |