Online Bible

- Advertisements -




लेवीय 13:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्यास काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; त्याला त्याने कोंडून ठेवू नये; कारण तो अशुद्धच होय.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तर हा जुना कुष्ठरोग असून याजकाने त्या व्यक्तीला अशुद्ध म्हणून जाहीर करावे, यापुढे त्याला अधिक तपासणीसाठी वेगळे ठेवू नये; कारण तो अशुद्धच आहे.”

See the chapter Copy




लेवीय 13:11

Follow us:

Advertisements


Advertisements