लेवीय 12:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध रहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तिला मुलगी झाल्यास ऋतुकाली जशी ती दूर बसते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे, आणि आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस दूर बसावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जर ती कन्येला जन्म देईल, तर ती स्त्री जशी तिच्या मासिक पाळीच्या वेळेस अशुद्ध राहते तशी ती चौदा दिवस अशुद्ध राहील. नंतर रक्तस्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तिने सहासष्ट दिवस वाट पाहावी.” See the chapter |