Online Bible

- Advertisements -




लेवीय 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इस्राएल लोकांस सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध रहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना सांग : स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यास तिने सात दिवस अशुद्ध राहावे; ऋतुकाली जशी ती दूर बसते तशीच ती अशुद्ध समजावी.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांना सांग: एखादी स्त्री गरोदर राहिली आणि तिला पुत्र झाल्यास, ती आई विधीनियमाप्रमाणे सात दिवस अशुद्ध राहील. मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते, तशीच ती अशुद्ध समजावी.

See the chapter Copy




लेवीय 12:2

Follow us:

Advertisements


Advertisements