लेवीय 11:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जो कोणी मरण पावलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यांच्या शवांचा एखादा भाग जो कोणी उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 जे कोणी त्यांचे मृतदेह उचलतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील. See the chapter |