लेवीय 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये; गेलात तर मराल; कारण परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” त्यांनी मोशेच्या सांगण्याप्रमाणे केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सभामंडपाचे प्रवेशद्वार सोडू नका, नाही तर तुम्ही मराल, कारण याहवेहच्या अभिषेकाचे तेल तुम्हावर आहे.” तेव्हा त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे केले. See the chapter |