विलापगीत 5:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 राणात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो, कारण निर्जन प्रदेशात तलवारीने वध होऊ शकतो. See the chapter |