यहोशवा 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, “काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” See the chapter |