योना 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा तयार केला, तो त्या वेलीला लागल्यामुळे ती वेल सुकून गेली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण दुसरा दिवस उजाडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला; तो त्या तुंबीला लागला, तेव्हा ती सुकून गेली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पण दुसर्या दिवशी पहाटे परमेश्वराने एक कीटक पाठविला, ज्याने रोपटे कुरतडले आणि त्यामुळे रोपटे सुकले. See the chapter |