योना 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, माझा जीव घे, कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा हे याहवेह, माझा जीव घ्या, कारण मला जगण्यापेक्षा मरणेच बरे आहे.” See the chapter |