योना 3:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 न जाणो, कदाचित देव वळेल, अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, म्हणजे आपला नाश होणार नाही.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.” See the chapter |