योना 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, “अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा योनाहने शहरात एक दिवसाचा प्रवास सुरू केला आणि घोषणा केली, “आतापासून चाळीस दिवसांनी निनवेहचा नाश होईल.” See the chapter |