योना 2:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात; See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात. See the chapter |