यिर्मया 9:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मी या लोकांस कडू दवणा खायला लावीन आणि विषारी पाणी प्यायला लावीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांना कडू दवणा चारीन, त्यांना विषाचे पाणी पाजीन, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन. See the chapter |