यिर्मया 8:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात, माझे अंतःकरण क्षीण झाले आहे. See the chapter |