यिर्मया 7:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरच मी तुम्हाला या भूमीत, जी मी तुमच्या वाडवडिलांना कायमचे वतन म्हणून दिली, तिच्यात राहू देईन. See the chapter |