यिर्मया 7:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 यहूदाच्या नगरांत, यरुशलेमेच्या रस्त्यांत ते काय करतात ते तू पाहतोस ना? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का? See the chapter |