Online Bible

- Advertisements -




यिर्मया 7:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तर तुम्ही शिलो येथील जे माझे ठिकाण होते तेथे जा, ज्यात पहिल्याने माझे नाव वसविले आणि त्याचे मी आपले लोक, इस्राएल यांच्या दुष्कृत्यांमुळे जे केले ते पाहा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल ह्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पाहा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “ ‘शिलोह नगरात जा, जिथे मी सर्वप्रथम माझ्या नावाचे निवासस्थान केले, आणि माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्टाईमुळे मी काय केले ते पाहा.

See the chapter Copy




यिर्मया 7:12

Follow us:

Advertisements


Advertisements