यिर्मया 6:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, शक्तीमान परमेश्वर असे म्हणतो, “झाडे कापा आणि यरूशलेमविरूद्ध मोर्चा बांधा. या नगरीला शिक्षा व्हावीच, कारण या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे की : “झाडे तोडून यरुशलेमेसमोर मोर्चा रचा. पारिपत्य करायचे ते ह्याच नगराचे; त्याच्यात जुलूमच जुलूम माजला आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: “झाडे तोडून टाका आणि यरुशलेममध्ये तटबंदीची बांधणी करा. या नगराला शिक्षा झालीच पाहिजे; तिच्यात जुलूम भरलेला आहे. See the chapter |