Online Bible

- Advertisements -




यिर्मया 6:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 त्यांच्याबद्दल आम्ही बातमी ऐकली आहे. दुःखात आमचे हात कोलमडले आहेत. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे, आणि आमचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी आम्हाला ग्रासले आहे.

See the chapter Copy




यिर्मया 6:24

Follow us:

Advertisements


Advertisements