यिर्मया 6:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मी कोणाला घोषीत करू आणि चेतावणी देऊ, जेणेकरून ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुंता आहे म्हणून त्यांना ऐकू येत नाही. पाहा, परमेश्वराचे वचन त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या जवळ आले आहे, पण त्यांना ते नको आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मी हे कोणाला सांगून पटवू म्हणजे ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यांना ऐकू येत नाही; पाहा, परमेश्वराचे वचन त्यांना निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांना काही संतोष वाटत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मी कोणाशी बोलू व सावधगिरीचा इशारा देऊ? माझे कोण ऐकेल? त्यांचे कान बंद झाले आहेत त्यांना ऐकूच येत नाही. याहवेहचे वचन त्यांना संतप्त करते; त्यांना ते सुखद वाटत नाही. See the chapter |