यिर्मया 52:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली. आणि तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 यहोयाखीनने तुरुंगातील कपडे वेगळे ठेवले आणि त्याने आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले. See the chapter |