यिर्मया 52:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यांच्या वरल्या भागी पितळेचे कळस होते; एकेका कळसाची उंची पाच हात होती; त्याच्याभोवती सर्व जाळीकाम व डाळिंबे पितळेची होती; दुसर्या खांबावरही तसेच काम व डाळिंबे होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 एका खांबावर कास्याचा कळस होता जो पाच हात उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. डाळिंबांसह दुसरा खांबही तसाच होता. See the chapter |