यिर्मया 52:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सेनापती नबूजरदानाने यरूशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैदी म्हणून नेले. बाबेलाच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरूशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने देशातले अगदी कंगाल लोक, नगरात उरलेले अवशिष्ट लोक, फितूर होऊन बाबेलच्या राजाच्या पक्षास मिळालेले लोक व अवशिष्ट राहिलेले कारागीर ह्या सर्वांना बंदिवान करून नेले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने काही अगदी गरीब लोक, शहराच्या विध्वंसातून वाचलेले लोक, आणि जे बाबेलच्या राजाला शरण गेले होते त्यांना व बाकीचे कारागीर यांना बंदिवासात नेले. See the chapter |