यिर्मया 51:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले, तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 बाबिलोन जरी गगनापर्यंत पोचली आणि तिने आपल्या गढांची तटबंदी केली, तरी मी तिच्याविरुद्ध विनाशक पाठवेन,” याहवेह जाहीर करतात. See the chapter |