यिर्मया 51:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका. दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 जे तुम्ही तलवारीपासून निभावला आहात ते तुम्ही निघून जा, थांबू नका! दुरून परमेश्वराचे स्मरण करा, यरुशलेम आपल्या मनात वागवा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 जे तुम्ही तलवारीपासून वाचला आहात, ते तुम्ही निघून जा, उगाच रेंगाळू नका! दूरवरील भूमीवर याहवेहचे स्मरण करा, आणि यरुशलेम तुमच्या स्मरणात येवो.” See the chapter |