Online Bible

- Advertisements -




यिर्मया 51:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे, तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 बाबेलने जसे इस्राएलाचे वधण्यात आलेले लोक पाडले, तसे बाबेलात सर्व पृथ्वीवरचे वधण्यात आलेले लोक पाडण्यात येतील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 “जसे संपूर्ण पृथ्वीवर वध झालेले मृतदेह पडतात, तसेच इस्राएल लोकांच्या केलेल्या हत्येमुळे बाबेलचा पाडाव होईल.

See the chapter Copy




यिर्मया 51:49

Follow us:

Advertisements


Advertisements