यिर्मया 51:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत आणि बाबेलाचे लढणारी माणसे गोंधळून गेले आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 नदीचे उतार हस्तगत झाले आहेत, लढवय्ये फजीत झाले आहेत, असे ते सांगत आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 नदीवरील पूल जप्त करण्यात आले आहेत, दलदली जळत आहेत, सैन्य भयभीत झाले आहेत.” See the chapter |