Online Bible

- Advertisements -




यिर्मया 50:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 म्हणून तिचे तरुण पुरुष नगरातल्या चौकात पडतील, आणि तिचे सर्व लढणारे त्या दिवशी नाश होतील.” असे परमेश्वर म्हणतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 ह्यामुळे त्यांचे तरुण त्याच्या चवाठ्यावर पडतील, त्याचे सर्व वीर त्या दिवशी स्तब्ध होतील, असे परमेश्वर म्हणतो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील; त्या दिवशी तिचे सर्व योद्धे निःशब्द होतील,” हे याहवेह जाहीर करतात.

See the chapter Copy




यिर्मया 50:30

Follow us:

Advertisements


Advertisements