Online Bible

- Advertisements -




यिर्मया 50:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परमेश्वराने आपले शस्रागार उघडले आहे आणि आपली हत्यारे त्याने बाहेर आणली आहेत कारण त्यास आपला क्रोध अंमलात आणायचा आहे. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर यास खास्द्यांच्या देशात कार्य करायचे आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 परमेश्वराने आपले शस्त्रागार उघडले आहे, त्यातून त्याने आपल्या क्रोधाची हत्यारे बाहेर काढली आहेत; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याला खास्द्यांच्या देशात कार्य करायचे आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 याहवेहने आपले शस्त्रागार उघडले व आपल्या क्रोधाचा स्फोट करण्यासाठी शस्त्रे बाहेर काढली, कारण सार्वभौम सर्वसमर्थ याहवेहस बाबेलच्या भूमीवर कार्य करावयाचे आहे.

See the chapter Copy




यिर्मया 50:25

Follow us:

Advertisements


Advertisements