Online Bible

- Advertisements -




यिर्मया 5:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तिच्या द्राक्षवेलींच्या माळीवर चढून जा आणि नाश कर, परंतू त्यांचा संपूर्ण नाश करु नकोस. तिच्या द्राक्षवेलीची काटछाट कर, कारण ती द्राक्षवेल परमेश्वराकडून नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तिच्या द्राक्षवेलांच्या रांगांत शिरा व नासधूस करा; तरी पूर्ण नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका. त्या परमेश्वराच्या नाहीत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. वेलीच्या फांद्या तोडून टाका, कारण हे लोक याहवेहचे नाहीत.

See the chapter Copy




यिर्मया 5:10

Follow us:

Advertisements


Advertisements