Online Bible

- Advertisements -




यिर्मया 49:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 “शेवटल्या दिवसात असे घडेल की, मी एलामात बंदिवासात गेलेले परत आणीन,” असे परमेश्वराचे सांगणे आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 तरी पुढील काळी मी एलामाचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 “तरी येत्या दिवसात मी एलामची समृद्धी परत आणेन,” याहवेह जाहीर करतात.

See the chapter Copy




यिर्मया 49:39

Follow us:

Advertisements


Advertisements