Online Bible

- Advertisements -




यिर्मया 49:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 “हासोर कोल्ह्यांची वस्ती होईल, कायमचे ओसाड होईल. तेथे कोणीही राहणार नाही. कोणी मनुष्यप्राणी तेथे राहणार नाही.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 हासोर हे कोल्ह्याचे वसतिस्थान होईल, कायमचे ओसाड होईल; तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 हासोरात कोल्हे संचार करतील, ते कायमचे ओसाड होईल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; मनुष्य तिथे वस्ती करणार नाही.”

See the chapter Copy




यिर्मया 49:33

Follow us:

Advertisements


Advertisements