Online Bible

- Advertisements -




यिर्मया 49:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 कारण त्यांचे उंट लुटले जातील व त्यांची विपुल संपत्ती युद्धाची लूट अशी होईल. त्यांच्या दाढीच्या कडा कापलेल्यांना सर्व दिशांकडे विखरीन आणि मी त्यांच्यावर सर्व बाजूने संकटे आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्यांचे उंट लुटले जातील, त्यांचे बहुत कळप लुटीस जातील. दाढीचे कोपरे छाटलेल्यांची दाही दिशांत मी दाणादाण करीन; व चोहोकडून त्यांच्यावर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील, व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील. या मूर्तिपूजक लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन. याहवेह असे जाहीर करतात.

See the chapter Copy




यिर्मया 49:32

Follow us:

Advertisements


Advertisements