Online Bible

- Advertisements -




यिर्मया 49:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तिचे लोक म्हणतात, “प्रसिद्ध नगरी, ज्या एक नगरीवर मी हर्ष करीत होते. अजूनपर्यंत कशी खाली केली नाही?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 प्रशंसनीय नगरी, माझ्या आवडीची नगरी लोक का सोडून गेले नाहीत?

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 जी नगरी मला प्रसन्न करते, त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही?

See the chapter Copy




यिर्मया 49:25

Follow us:

Advertisements


Advertisements