यिर्मया 48:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण नाश करणारा प्रत्येक नगरात येईल. एकही नगर सुटणार नाही. परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे दरीचा नाश होईल व पठारेही उध्वस्त होतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 प्रत्येक नगरावर लुटारू येईल; कोणतेही नगर निभावणार नाही; खोरे नाश पावेल; पठार उद्ध्वस्त होईल असे परमेश्वर बोलला आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 विनाशक प्रत्येक नगराविरुद्ध येईल, एकाही नगराची त्याच्या हातून सुटका होणार नाही. दर्याखोर्यांचा नाश होईल, आणि पठारे उद्ध्वस्त होतील, कारण याहवेहने तसे म्हटले आहे. See the chapter |