यिर्मया 48:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जे सर्व तुम्ही मवाबासभोवती आहात विलाप कराल. आणि जे सर्व तुम्ही त्याची किर्ती जाणता, ते तुम्ही त्याच्यासाठी आक्रंदन करा, बळकट दंड, आदराची काठी तुटली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याच्या आसपास असणारे व त्याचे नाव जाणणारे तुम्ही सर्व त्याच्यासाठी शोक करा; म्हणा, ‘मजबूत वेत्र, वैभवी दंड कसा मोडला आहे!’ See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तिच्याभोवती असणाऱ्या सर्व लोकांनो, तिच्यासाठी विलाप करा, तिची किर्ती माहीत असणारे सर्व सामील व्हा; म्हणा, ‘तिचा बलशाली राजदंड कसा मोडला, इतकी वैभवशाली काठी कशी मोडली!’ See the chapter |