यिर्मया 47:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे. त्याने अष्कलोनाविरूद्ध व समुद्रकिनाऱ्याविरूद्ध हल्ला करण्यास तिला नेमले आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वराने तिला आज्ञा केली आहे; तर ती कशी स्वस्थ राहील? अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यांवर तिला त्याने नेमले आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, तर ती स्वस्थ कशी बसेल, त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्यांवर हल्ला कर?” See the chapter |