यिर्मया 46:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे ज्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे? त्याचे जल नद्यांप्रमाणे उसळत आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “नाईल नदीसारखा हा कोण उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्या नदीसारखा हा कोण आहे? See the chapter |